Monday, October 18, 2010

दसरा 18-10-10

कालचा दिवस तसा माजेतच घालवला !!.. काल दसरा होता ना !! सुट्टी आणि त्यात दसरा मग काय मित्रांचा प्लान बनला प्लूण्यात शॉपिंग करत फिरायचा आणि नवरात्रीचा लास्ट चा दिवसाची मजा घ्यायची . दिवसात तीन वेळा पाळन चेंज झाला आधी ४ वाजता फिरायला जायचे ठरले पण परत चेंज झाले आणि दुपारीच जेवण करून जायचे बेत ठरला. फिरायला निघणर तेवद्यात घरून फोन आला आज गोड खा काहीतरी दसरा आहे .. मग ठरवले आज स्पेशल तली खाऊ. मित्रमंडळ चौकातील एका नामवंत हॉटेल मदे आमचे टाळके शिरले. मेणुकर्ड पण लगेच आले. पंजाबी डिश चा रेट पाहून आमचे तोंड मोठे झाले... मग विचार झालाकी आता सरळ भाजी पोळी खावी .. जेवण झाल्यावर ताक पिले आता मात्र आमची गाडी झोपायला लागली.. कॉटन किंग ला शॉपिंग ला जायचे होते.. पण अड्रेस आणि रस्ता माहीत नवता सो नोकिया मॅप्स वापरुन निगलो होतो .. रस्त्यात सीलाई चा जवळ एका घरातून भांडनचा आवाज फार येत होता.. पण आम्ही पण बघ्याची भूमिका घेणे पसंत केले... बिन कामाचा जीव धोक्यात घाल्याला नको !! सो !! टिळक रोड वरुन फिरत जात होतो एक दोन शॉप्स मदे त शर्ट्स पैइले पण अजुन पाहु म्हणत निगता पाय घेतला... फिरत फिरत आम्ही डेक्कन पाशी पोचलो .. घसा कोरडा पडला होता.. आणि समोर पाहतो तो काय Good Luck हॉटेल दिसले .. तिथे चहा आणि बून बटर फार मस्ट मिळतो मग ती पण इक्फ